शंभरीचा आकडा


इंधन बहुतेक शभंरी
आकडा पार करणार।
या महागाईपुढे आज
कोणाचे बरे काय चालणार..?
त्यांच्यामुळेच हे सारं
आमच्या काही हातात नाही।
पुर्वीचे बळं यांच्या तोंडात
हल्ली ते ही दिसत नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments