जनताचं हायकमांड


जनताच यांची हायकमांड
छातीठोकपणे यांचा दावा आहे।
जनतेच्या नजरेत हिरो बनण्याचा
हा तर यांचा जुना धंदा आहे।
ना जनता तुमची हायकमांड
ना कोणी तुमचा कमांडर राहिला।
दिवसेंदिवस आज येथे
विरोधी पक्षच वरचढ ठरला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments