डल्ला मारणारे


टळाटळा बोलतात तेच
जे डल्ला मारणारे असतात।
गाव जळो हनुमान बाहेर..
म्हणजे नामा-निराळे होतात।
स्वतःखाली अंधारात असुन
दुसऱ्याला उजेड दाखवण्यात
काय शहाणपणा आहे..?
अन् हाच गुणाने नेहमी
त्यांना आडचण भासत आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments