राज्य बंदी नव्हे तर..
आता देश बंदी होत आहे।
दिवसेंदिवस हे सरकार
जिवेघाती ठरत आहे।
या इंधन दरवाढने
सर्वसामान्य मेटाकुटीला आला।
अच्छे दिनाच्या गाजरापायी
सारा देश उपाशी झोपला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
राज्य बंदी नव्हे तर..
आता देश बंदी होत आहे।
दिवसेंदिवस हे सरकार
जिवेघाती ठरत आहे।
या इंधन दरवाढने
सर्वसामान्य मेटाकुटीला आला।
अच्छे दिनाच्या गाजरापायी
सारा देश उपाशी झोपला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment