चुना लावण्यात माहिर हे


गाय छाप बरोबरच आता
माणसाला ही चुना लावतात।
बिगर व्यसनीच जे लोक
तेच जास्त टोलेबाज असतात।
कधी कुणाला जुना लावायचा
त्यांना ते ठाऊक असतं।
चुना लावण्यात हे पटाईत
अन् त्यामागे याचं राजकारण असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments