रिकामी झोळी


ना गाडी ना बंगला
रिकामी झोळी आमची आहे।
धुतल्या तांदळा सारखे आम्ही
ना कसला घोटाळा आहे।
असं बोलणं तोंडी यांच्या
वेड्यात काढण्यात  हे माहीर आहेत।
कामाविना बोभाटा नुसता अन्
सारे बोलके पोपट आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments