प्रत्येक मालाला आज
जाहिरत करण्याची गरज भासते।
जाहिरतीविना खप नाही
अन् मोठं नाव थोडेच होते।
गुन्ह्याची जाहिरात केली तर...
निवडणुक लढता येईल
असा कायदा येणारं वाटतं...?
सर्वासामान्याकडून स्वागत
यांना खटकणारं..या सत्य
निर्णयाचे जगभारातून स्वागत
होईल वाटतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment