आधार वैधच


आधार कार्ड वैधच
पण..काही अटी लागू केल्या आहेत।
प्रत्येक ठिकाणी नव्हे तुरळक
ठिकाणी लावल्या आहेत।
स्वतःचीच ओळख आज त्या
कागदाच्या तुकड्यावर आहे।
आपण ते  झिरो अन्
त्याला मात्र महत्व आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments