रोगाचा नाइनाटच कसा..?
बनावट औषधांने होईल।
रोगापुढे हाथीपाय जनता
कसा याचा नायनाट होईल..?
दुर्लक्ष यांच अशा घोटाळ्याकडं
सर्वसामान्यांच्या जिवावर बेतणार आहे।
प्रत्येक ठिकाणी हे बनावट
आज चक्क औषधीवर आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment