सोयीचं राजकारण


ज्याच्या त्याच्या सोयीनुसार
आज राजकारण खेळलं जातं।
जनतेचं रक्त पिऊन या
पुढाऱ्यांच कसं पोट फुगतं।
खाण्याला ही मर्यादा असते
काही ही खायचं नसतं।
गोरगरीबाचं खाऊन
थोडंच पचत असतं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments