परप्रांतीयाचा वाद पुन्हा
एकदा चिघळला आहे।
आपलं ते बाळं अन्.....
दुसऱ्याचं ते कारटे दिसतं आहे।
सत्ता यांच्या खिशात म्हणुन..
रुबाब गाजवायचा असतो का..?
नुसता पुढारपणा यांचा तो
धमकी देनं यांना शोभतं का..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment