वाद भैय्या की दादावरुन..


फक्त भैय्या अन् दादा
या नव्या वादाला फोडणी दिली।
महागाईकडे काना डोळा केला
त्यावरुन यांनी जनतेची नजर हटवली।
ना भैय्या ना दादात
सर्वसामान्यांला रस आहे।
तोंडावर दुष्काळाचं सावट
यांना नसता उद्योग सुचतं आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments