उपवासाचे नऊ दिवस


उपवासाचे नऊ दिवस
मग..देव पावणार आहे।
साफ सफाई आवरुन
नितीमत्ता मात्र तिच आहे।
नऊ दिवस गेले की...
जशाच तसं वागायचं।
प्रत्येक सणाला मात्र
जशाच तसं व्हायचं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments