रब्बीची पेरणीवर आता
लय मोठं संकट आहे।
शेतकऱ्यावर कोप निसर्गाचा
कपाळी दुष्काळाच सावट आहे।
कधी करतील हो हे
दुष्काळ हा जाहीर।
शेतकऱ्यांच्या जिवा बेतलं
का निसर्गाने माजवला काहोर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
रब्बीची पेरणीवर आता
लय मोठं संकट आहे।
शेतकऱ्यावर कोप निसर्गाचा
कपाळी दुष्काळाच सावट आहे।
कधी करतील हो हे
दुष्काळ हा जाहीर।
शेतकऱ्यांच्या जिवा बेतलं
का निसर्गाने माजवला काहोर।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment