पी तु.....


मी टु नंतर आता
पी तु आलं आहे।
लय झालं दुध घरपोहच
आता दारु येणार आहे।
नको तेच उद्योगाला येथे
सुसाट गती भेटते।
कदाचित हिच प्रगती
अन् त्याकडे वाटचाल दिसते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments