हॅप्पी दसरा


जातीयवादाचा तिढा नको

सर्वधर्म समभाव टिकवा।

बंधू प्रेम आमचं अन्

या पुढाऱ्यांना शिकवा।

एक राहु आपणं नेहमी

पसरु मानवतेचा पसारा।

याच तुम्हा सर्वांना दै.लोकमंथन

परिवाराकडुन  हॅप्पी दसरा।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments