यांचा मेळावा लक्षात घेता
पब्लिक सपोर्ट लय दिसतो
मतदानाच्या दिवशी मात्र हा
सपोर्ट अचानक कसा गायब होतो..?
पब्लिकचं जिथे जाऊ तिथं
फक्त खायचं काम असतं।
यांच्या कडुन तेवढेचं
दुसरं काय भेटतं...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
यांचा मेळावा लक्षात घेता
पब्लिक सपोर्ट लय दिसतो
मतदानाच्या दिवशी मात्र हा
सपोर्ट अचानक कसा गायब होतो..?
पब्लिकचं जिथे जाऊ तिथं
फक्त खायचं काम असतं।
यांच्या कडुन तेवढेचं
दुसरं काय भेटतं...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment