खाजगी आयुष्य


सत्तेवर बसताचं खाजगी आयुष्य
माझं संपल छातीठोकपणे यांचा दावा आहे।
प्रत्येक योजना आमचीच ती
पुर्णपणे यांचा विश्वास आहे।
मिडिया समोर आलं की
हे दाबून खोटं बोलतात।
सर्वसामान्यांना पावोलोपावली
नुसतं वेड्यात काढतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments