प्राध्यापकावर संक्रांत


प्राध्यापकांच्या नोकरीवर सध्या
तरी संक्रात बसली आहे....
दिवाळी जोमात यांची तर...
तानात उद्याची संक्रात आहे।
कधी कोणावर बसेल ही
संक्रांत याचा काही नेमं नाही।
प्रत्येक सणाची व्यथा निराळी
बराबरी तो कधी सेम नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments