प्रशासनाच्या अशा थिल्लरपणामुळे
सर्वसामान्यांचा जीव टांगणीला आहे।
जस आपल प्रशासन पोर-पणात वाढत आहे।
जीव जाण्या अगोदर कधीही
जीव वाचवणे चांगला असतो।
विनाकारण मेल्यानंतर हेच राजकारणी
धांगडधींगा करुन सर्व समाज जागवतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment