पक्के वैरी होणार सख्खे सोयरे


पुर्वीची भाषा आज
यांच्या तोंडी नाही।
जवळीक साधतात हे
यांना दुसरा पर्याय नाही।
दोघे एकत्र आले की
एक वेगळा इतिहास रचु शकतो।
हाच निर्णय यांचा
सत्ताधाऱ्यांना मात्र टोचतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments