अरक्षणाचा मुद्दा


सर्वसामान्यांपुढे ना मोठा
कोणी ना कुणाचा हुद्दा।
रोडवर बंदी यांना पुन्हा
उचलला अरक्षणाचा मुद्दा।
प्रत्येकाला महत्व येथे
ना कोणीच कमी आहे।
ना कुणासाठीच हालचाल
प्रत्येकालाच पोकळ हमी आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments