शेतकऱ्यांच्या माथ्यावरचं
नेहमी खापर फुटत असतं।
ना बडा नेता कोणता ना हात
दुष्काळ पडताचं यांना हे सुचतं असतं।
निसर्गाच्या थट्टेसमोर यांची
काय मजल आहे।
तोच मारतोय शेतकऱ्याला
तो ही आज स्वार्थी आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment