मैदानाची वाटणी मेळाव्यासाठी


यांचा त्या मैदानावर तर..त्यांचा या
मैदानावर दसरा मेळावा भरणार आहे।
मैदानाचा वाद आजच्या दिवस
मैदान जनु यांची बाप दादांची प्रॉर्पटी आहे।
अश्वासनांचा पाऊस उद्या
जिथे तिथे बरसणारं..!
गोरगरिबं वेड्यात उद्या अन्
हे तेवढे हुशार ठरणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments