मानचिन्ह


दंग आज सगळे मानचिन्ह
ठरवण्यात मग्न आहेत।
या निमित्ताने का होईना
पण आज सारे एकत्र आहेत।
चिन्हात चिन्हात फिक्स झाले
ते मानचिन्ह पक्षी ठरतोय।
एकनिष्ठ रहा सर्व कारण..
पक्षी भुरुकुन उडुन जातो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments