साठ महिण्यांची सत्ता


साठ महिण्यांची कारर्किर्द यांनी
आज चक्क वेशीला टांगली।
पुन्हा कशाला हातात सत्ता
जनता ही हतबल झाली।
यांचे जाहिरनामे आठवता
आज ही स्मित हास्य फुटते।
सुधारणा काही नाही आजपर्यंत
यांना फक्त गोड बोलणे सुचते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments