विकासाच्या नावाने बोंब
प्रगतीचं प्रकरण आहे।
प्रगतशिल भारत आज
मेटाकुटीला आला आहे।
ना विकास ना प्रगती
यांची अधोगतीचा जयजयकार आहे।
नुसतं खातात हे यांना
भसम्या रोग जडा।
सर्वसामान्यांला यांनी
महागाईचा लावला घोडा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment