स्वप्नातलं घर

स्वप्नातंल्या घारांची यांनी
आज लालज दाखवली आहे।
सर्वसामान्यांना वेड्यात काढण्यांचा हा नवा डावपेज आहे।
स्वप्नातंल घर हे बहुतेक
स्वप्नातंच बघावं लागणार।
यांच्याकडुन का अपेक्षा...?
हे गोरगरिबाला काय देणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments