सर्वसामान्यांची आज
यांनी दिशा भुल केली।
वाढत्या महागाईवर
सोईनुसार मलमपट्टी लावली।
तोंडात यांच्या गोडी फक्त
नावापुरता देखावा आहे।
सर्वसामान्यांची उचल बांगडी
हा तर यांचा धंदा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
सर्वसामान्यांची आज
यांनी दिशा भुल केली।
वाढत्या महागाईवर
सोईनुसार मलमपट्टी लावली।
तोंडात यांच्या गोडी फक्त
नावापुरता देखावा आहे।
सर्वसामान्यांची उचल बांगडी
हा तर यांचा धंदा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment