याचं का त्याचं
खरं म्हणायचं।
खोटं बोलुन सर्वसामान्याला
सारं वेड्यात काढायचं।
राजकारणातली पदवी
ही काय हुशारकीवर नसते।
खोटं बोलणं जमलं पाहिजे
ती लगेच मिळत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
याचं का त्याचं
खरं म्हणायचं।
खोटं बोलुन सर्वसामान्याला
सारं वेड्यात काढायचं।
राजकारणातली पदवी
ही काय हुशारकीवर नसते।
खोटं बोलणं जमलं पाहिजे
ती लगेच मिळत असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment