बाप-लेकाची लघुशंका


लघुशंका करणारा बाप-लेकाशी
आज यांची तुलना केली।
सत्तेचा माज होता यांना
बोलण्यातुनच यांची जिरवली।
विरोधी पक्ष नेता आपली
इमानदारी निभावत असतो।
आपण तो सभ्य अन्...
सत्तेवरचा चोर दिसतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments