नाव कडू कामात गोडवा
शेतकऱ्यांच्या नजरेत हिरो ठरले।
लहान मोठ्या तोंडी सर्वांच्या
हे लय चर्चेत आले।
चांगले काम केले की
नक्कीच जय जयकार होतं असतो।
तोच मोठा अन् नाव त्याचे
जो दुसऱ्याच्या सुखासाठी जगतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment