मी टू जोमत


महागाईचं सत्र रोजच
दिवसेंदिवस भडकतं आहे।
अज्यात नजर वळवली
मी टु जोमात आहे।
खरं आहे बाबा यांच
हे लय हुशार आहेत।
गुरुच्या वर वरचड हे
चेहऱ्यावर भोळे आहेत।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments