चहाच्या चर्चेने यांना
मोठ्या पदावर बसवलं।
चहावाले कष्टाळू बिचारे
यांनी त्यांच नाव बदनाम केलं।
महाग केला गॅस अन्
साखर लय महागली।
बुरे दिनाची सर्वसामान्यांना
आज चाहुल लागली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
चहाच्या चर्चेने यांना
मोठ्या पदावर बसवलं।
चहावाले कष्टाळू बिचारे
यांनी त्यांच नाव बदनाम केलं।
महाग केला गॅस अन्
साखर लय महागली।
बुरे दिनाची सर्वसामान्यांना
आज चाहुल लागली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment