दसरा मेळाव्याची आज
जय्यत तयारी होत आहे।
कोण काय बोलणार नेमकं
याकडे सर्वांचे लक्ष आहे।
दसरा मेळाव्याच्या दिवशी
प्रत्येक जन पुड्या सोडत राहणार।
पोकळ आश्वासने देऊन
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा वेड्यात काढणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment