मांडुळावानी राजकारण


काही स्वप्नांचा चुराडा तर...
काही सत्तेत उतरतं आहेत।
कधी गोड तर कधी कडवट
हे सत्ताधारी वागतं आहेत।
माडुंळावानी राजकारण यांचे
ना आता भरोसा बसतो।
राजकारणात उतरताच हे
गुण प्रत्येक जण अंगारतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments