निवडणुकीच्या तडक्याला
महाभरतीची फोडणी आहे।
पैसांवाल्यांना किंमत येथे
नावा पुरती महाभरती आहे।
निवडणुक तोंडावर आली
की गोड गोड गप्पा यांच्या।
लबाड सारे ढोंगी हे
तोंडाला गुळ त्यांच्या।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment