अग्नि सत्र


या अग्नि सत्रानं पुन्हा
एकदा उसाळी मारली आहे।
खरी लागते का खोटी आग..
विमा भेटण्यापुरती अटकल आहे।
जेवढा आपला कायदा कडक
तेवढ्या पळवाटा नघतात।
असुनिया कडक कायदा येथे
तरी..गुन्हेगार हुशार ठरतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments