कधी याला तर कधी त्याला
टार्गेट करणे यांनी चालु केलं।
कुणावरच टार्गेट यांच
कधी सक्सेस झालं...?
याला त्याला टार्गेट करणे
यांचा तो जुनाच धंदा आहे।
हे तेवढे हुशार बाकी सारे वेडे
यांच्याकडेच हुशारकीचा खजिना आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment