इंधन दर स्वस्त



रुपायाने वाढतंय तर...

पैसाने कमी होतं आहे इंधन।

गाडी घ्यायचं तुम्ही असं....

थोडंच आहे बंधन।

कधी स्वस्त तर कधी

महाग हाची यांची थेरी आहे।

सर्वांचा विचार करतंय नेहमी

हेच माझं सरकार आहे।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments