सगळे कारभार onlineझाले
भ्रष्टाचार आता होतं नाही।
गोड समज सर्वसामान्यांचा
त्यांना हे कळत नाही।
भ्रष्टाचार बंद केंव्हा झाला
लाचेची रक्कम तेवढी वाढली आहे।
गुपचुप घ्यायची असते लाच
म्हणुन तर टेबलाची उंची जास्त आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment