दिवसेंदिवस रंगतोय आता
निवडणुकीचा कलगीतुरा।
सर्वसामान्यांच्या गळ्यावर मात्र
हे घासुन लावतात महागाईचा सुरा।
जो तो धावपळ करतोय हल्ली
आपलं वजन दाखवण्याकरीता।
वजन हे कामात असावं
ना फक्त दुसऱ्यांना हरवण्याकरीता।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment