राणे समितीचा अहवाल
आज साऱ्या जगासमोर मांडला।
यांच तेवढं खरं अन्
समोरचा तोंडावर पाडला।
किती करतो आम्ही समाजासाठी
हा यांचा देखावा आहे काय....?
आरक्षणाचा मुद्दा पकडला यांनी
निवडणुकीसाठी थेरी आहे काय..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
राणे समितीचा अहवाल
आज साऱ्या जगासमोर मांडला।
यांच तेवढं खरं अन्
समोरचा तोंडावर पाडला।
किती करतो आम्ही समाजासाठी
हा यांचा देखावा आहे काय....?
आरक्षणाचा मुद्दा पकडला यांनी
निवडणुकीसाठी थेरी आहे काय..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment