राजकारणी भाऊबीज


राजकारणी भाऊबीज
यांची आज लय रगंली आहे।
विरोधी पक्षाची तिरकी नजर
थोडा फार जळण्याचा वास आहे।
सारखे विरोध करणारे हे
आज कसे ऐकोप्यात वावरतात।
सर्वसामान्यात वाद लावुन
एक मात्र एकच होतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments