टँकरची धावा-धाव

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर

पाण्यासाठी आज वण-वण आहे।

पोसणार राजकीय बोके यात
कारण निसर्गाचे सावट आहे।
सर्वसामान्यांचे हाल यात अन्
अन् राजकारण्यांच भलं।
कोणत्या पक्षाने कधी
सर्वसामान्यांच भलं केलं।

कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments