फराळ वाटप


फराळ वाटपाची जिकडे तिकडे
जणु धांदडच उडाली आहे।
प्रत्येकाला मोठेपणा येथे
सर्वसामान्यांची चंगळ आहे।
कधी गोड तर...कधी
तिखटाचा सुगंध वास येतो।
जो तो सर्वसामान्यांच्या नजरेत
हिरो बनण्याचा प्रयत्न करतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments