मुल्यमापन



एकमेकांच माप काढण्यात

यांना लय मजा वाटती।

विरोधक समोर पाहताच

सत्ताधाऱ्यांची जशी हवा जाती।

वर्षाच्या हिशोबाचं येथे

मुल्यमापन केल जातं।

या साऱ्याच्यां असं वागण्याणं

सर्वासामान्यांच डोकं दुखतं।

कवी प्रेम।

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments