नाईटी कधी घालायची आता
यावर ही नियमावली लादली जाणार..!
फक्त बाऊ करुन हे
साऱ्या समोर फोकसला येणार।
कोणता विषय हताळला की
फोकसला येतं हे यांना चांगलं ठाऊक आहे।
वेड्याचा बाजार सारा
अन् चर्चेला विषय आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment