आरक्षणाचं भाडंवल केलं



आज येथे राजकीय पक्षानी
आरक्षणाचं भांडवल केलं।
जसं याचं सर्वसामान्यावर
लय प्रेम जडलं।
ओरडतात हे जिव लागुन
तोंडा पुरत यांच हे प्रेम आहे।
स्वार्थी सारे राजकारणी येथे
ना कोणताच पक्ष सर्व सामान्याचा
आहे।

कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments