राजकारणी विळखा


आज राजकारणी विळखा
सर्वसामान्यांच्या भोवती आहे।
कोण नेमका कोणत्या पक्षाचा
हाच सर्वांचा प्रश्न आहे।
राजकारणी बोका तो
सर्वसामान्यांचे रक्त पीत असतो।
मांडुळाची तोंडे यांची
राजकारणी कधी कुणाचा नसतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments